Surprise Me!

खळखळणाऱ्या रांजणखळग्यांची पर्यटकांना भुरळ | Sakal Media |

2021-04-28 148 Dailymotion

खळखळणाऱ्या रांजणखळग्यांची पर्यटकांना भुरळ

पुणे- नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर कुकडी नदीवर जगप्रसिदध् राजंणखळगे आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे रांजणखळग्यात पाणी भरून वाहू लागले आहे. फेसाळणारे व रांजणखळग्यात गोल गोल भवऱ्यासारखे फिरणारे पाणी पाहण्याची भुरळ पर्यटकांना पडली आहे.
(व्हिडीओ- युनूस तांबोळी)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon